Table of Contents
AIASL Job Recruitment 2023
AIASL Job Recruitment 2023 – Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 3/4/2023 to 7/4/2023 for various Staff posts at Dr. Babasaheb International Airport, Nagpur station. There are 145 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/४/२०२३ ते दि. ७/४/२०२३ पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) भरती २०२३
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १४५ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३/४/२०२३ ते दि. ७/४/२०२३ सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- ग्राहक सेवा कार्यकारी/रॅम्प सेवा कार्यकारी – रु. २१,३००/- दरमहा.
- सेवा अधिकारी – रु. ३२,२००/- दरमहा.
- कनिष्ठ अधिकारी-प्रवासी/कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक – रु. २५,३००/- दरमहा.
- Utility Agent cum Ramp Driver – रु. १९,३५०/दरमहा
- Handyman – रु. १७,५२०/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (ESM/SC/ST उमेदवार वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aiasl.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाणं – हॉटेल आदि, प्लॉट क्र. ५, इंडियन ऑईल पेट्रेल पंपाजवळ, विमानतळ रोड, नागपूर, महाराष्ट्र – ४४००२५. (तक्ता/ PDF/वेबसाईट पहा)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.aiasl.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Air India Airport Services Limited Job Recruitment
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name –
- Total vacancies – 145
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Customer Service Executive/Ramp Service Executive – Rs. 21,300/- pm.
- Duty Officer – Rs. 32,200/- pm.
- Jr. Officer-Passenger/Jr. Officer-Technical– Rs. 25,300/- pm.
- Utility Agent cum Ramp Driver – Rs. 19,350/- pm
- Handyman – Rs. 17,520/- pm.
- Application fee – Rs. 500/- (ESM/SC/ST Candidates exempted) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aiasl.in/.
- Interview date & time – 3/4/2023 to 7/4/2023 9.30 am to 12.30 pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Venue – Hotel Adi, Plot no:05, Near Indian Oil Petrol Pump Airport Road, Nagpur, Maharashtra – 440025.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.aiasl.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.