JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC), नागपूर येथे रु. ९,०००/- दरमहा वेतनावर डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि रु. १०,०००/- दरमहा वेतनावर औषधनिर्माता पदाच्या ९ भरती अंतर्गत नोकरीची संधी

IGGMC Nagpur Job Recruitment 2023

IGGMC Nagpur Job Recruitment 2023 – Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Offline applications in prescribed format on date 3/4/2023 & has arranged interview on date 6/4/2023 for the posts of Data Entry Operator & Pharmacist at it’s Mahatma Jyotiba Phule Public Health Scheme Office. There are 9 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना कार्यालय येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी दि. ३/४/२०२३ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ६/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती  व्यक्तिशः 
अर्ज करण्याची तारीख  दि. ३/४/२०२३.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
  • अर्ज मिळण्याची तारीख – दि. ३/४/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ६/४/२०२३  दुपारी १२.०० वाजता. 
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कक्ष, महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

Indira Gandhi Government Medical College, Nagpur Job Recruitment

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name –  Data Entry Operator & Pharmacist
  • Total vacancies – 9
  • Educational qualifications – See table/Ref. PDF/Visit website.  
  • Age limit – Not exceeding 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Address to get application form – Mahatma Jyotiba Phule Public Health Scheme Office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.
  • Date to get application form – 3/4/2023 (during office working hours).
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Mode of applications – In person.
  • Address for application – Mahatma Jyotiba Phule Public Health Scheme Office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.
  • Date to submit application – 3/4/2023
  • Interview date & time – 6/4/2023 at 12.00 pm.
  • Venue – Dean’s Chamber, Mahatma Jyotiba Phule Public Health Scheme Office,  Indira Gandhi Government Medical College, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *