Table of Contents
Agriculture Department Nashik Job Recruitment 2023
Agriculture Department Nashik Job Recruitment 2023 – Divisional Agriculture Joint Director, Nashik Division, Nashik Office, Nashik invites Online applications till last date 6/4/2023 to 20/4/2023 for the posts of Senior Clerk & Assistant Superintendent. There are 18 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक कार्यालय, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक पदभरतीसाठी दि. ६/४/२०२३ ते दि. २०/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कृषि विभाग, नाशिक कार्यालय, नाशिक भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ६/४/२०२३ सकाळी ७.०० वाजेपासून ते दि. २०/४/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ७२०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ६५०/- (आरक्षण वर्ग/EWS/O/PWBD/ESM). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख – दि. ६/४/२०२३ सकाळी ७.०० वाजेपासून ते दि. २०/४/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://krishi.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://krishi.maharashtra.gov.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Agriculture Department Nashik Job Recruitment
- Place of recruitment – Nashik.
- Post’s Name – Senior Clerk & Assistant Superintendent.
- Total no. of vacancies – 18.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 720/- (UR) & Rs. 650/- (Reserved class/EWS/O/PWBD/ESM). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- Date for application fee payment – 6/4/2023 from 7.00 am to 20/4/2023 till 23.59 pm.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://krishi.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://krishi.maharashtra.gov.in/.
- Date for application date – 6/4/2023 from 7.00 am to 20/4/2023 till 23.59 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://krishi.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.