JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था (RARI), नागपूर येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु.) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

RARI Nagpur SRF Job 2023

RARI Nagpur SRF Job 2023 – Regional Ayurveda Research Institute, Nagpur invites Offline applications in prescribed format has arranged interview on date 28/12/2023 for the posts of Senior Research Fellow (Ayu.). There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु.) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु.) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती  ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/१२/२०२३ सकाळी १०.०० वाजता.
  • वयोमर्यादा – कमाल ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि http://ccras.nic.in/ येथे भेट दया.
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसराजवळ, एनआयटी संकुल, नंदनवन, नागपूर – ४४०००९. (कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत)
  • उमेदवारांनी मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुना  अर्ज आणावा.
  • मुलाखतीचे ठिकाण – विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसराजवळ, एनआयटी संकुल, नंदनवन, नागपूर – ४४०००९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://ccras.nic.in/येथे वेळोवेळी भेट दया.

RARI Nagpur SRF Job 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name – Senior Research Fellow (Ayu.).
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Maximum 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://ccras.nic.in/.
  • Address to get prescribed format application form – Regional Ayurveda Research Institute, Near Gharkul Parisar, NIT Complex, Nandanwan, Nagpur – 440009. (During office hours on any working  day)
  • Mode of application – Offline.
  • Candidates should be present with duly filled in prescribed format application form for interview.
  • Interview date & time – 28/12/2023 10.00 a.m
  • Venue – Regional Ayurveda Research Institute, Near Gharkul Parisar, NIT Complex, Nandanwan, Nagpur – 440009.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://ccras.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *