Table of Contents
NITIE Mumbai Recruitment 2023
NITIE Mumbai Recruitment 2023 – National Institute Of Industrial Training, Mumbai invites Online applications till last date 16/5/2023 & shortlisted candidates will be called for interview for the posts of Deputy Registrar & Assistant Registrar. There are 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
NITIE मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक पदभरतीसाठी दि. १६/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
NITIE मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) उपनिबंधक २) सहाय्यक निबंधक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/५/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यँत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) उपनिबंधक – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- २) सहाय्यक निबंधक – शक्यतो ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) उपनिबंधक – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-.
- २) सहाय्यक निबंधक – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwD श्रेणी/आंतरिक उमेदवार आणि महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nitie.ac.in/careers येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.nitie.ac.in/careers.
- पत्ता – कुलसचिव, NITIE, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nitie.ac.in/careers येथे वेळोवेळी भेट द्या.
NITIE Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – 1) Deputy Registrar 2) Assistant Registrar
- Total Vacancies – 3 Posts
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Deputy Registrar – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/- .
- 2) Assistant Registrar – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- .
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Deputy Registrar – Below 45 years
- 2) Assistant Registrar – Preferably below 40 years
- Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwD category/Internal Candidate & Woman Candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post’s details, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.nitie.ac.in/careers.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.nitie.ac.in/careers.
- Address – The Registrar, NITIE, Vihar Lake Road, Mumbai- 400 087.
- Last date for application – 16/5/2023 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nitie.ac.in/careers regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.