JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV), अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय, नागपूर येथे रु. १८,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक सहाय्यक (जवस आणि मोहरी) आणि रु. २५,०००/- वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

PDKV Akola Job Recruitment 2023

PDKV Akola Job Recruitment 2023 Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola has arranged interview on date 4/5/2023 for the posts of Junior Research Fellow & Scientific Assistant (Linseed & Mustard) under project. There are 2 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जवस आणि मोहरी .भा..अनु.. कृषी महाविद्यालय, नागपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि वैज्ञानिक सहाय्यक (जवस आणि मोहरी) पदभरतीसाठी दि. ४/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला  भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता २) वैज्ञानिक सहाय्यक (जवस आणि मोहरी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ४/५/२०२३ सकाळी १०.०० वाजेपासून, रिपोर्टिंगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण   जवस ब्रीडर यांचे कार्यालय, जवस आणि मोहरी .भा..अनु.. कृषी महाविद्यालय, नागपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  • वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – 1) Junior Research Fellow 2) Scientific Assistant (Linseed & Mustard).
  • Total vacancies – 2.
  • Educational qualification – See table/advertise/Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not more than 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.pdkv.ac.in/.
  • Interview/written examination date & time – 4/5/2023  from 10.00 am, reporting time – 9.00 am to 11.00 am.
  • Venue – Office of the Linseed Breeder, AICRP on Linseed & Mustard, College of Agriculture, Nagpur, Dr. PDKV, Akola.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pdkv.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *