वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ग्रामपंचायत हरवळे, डिचोली-गोवा येथे चालक, अकुशल कामगार, कुशल (लिपिक) पदभरती अंतर्गत रोजंदारीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखतीची सूचना

Goa Grampanchayat Job Recruitment 2023

Goa Grampanchayat Job Recruitment 2023 – Sarpanch, Village Panchayat Harvalem, Bicholim-Goa has arranged interview for villagers who’s names enrolled in voter’s list of Village Panchayat Harvalem on date 30/5/2023 for the posts of Driver, Non-Skilled Worker, Skilled (Clerk) as Daily Wadges Staff. There are 8 vacancies. The job location is Harvalem, Bicholim-Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

सरपंच, ग्रामपंचायत हरवळे, डिचोली-गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रामपंचायत हरवळेच्या मतदार ताडीत नवे समाविष्ट असलेल्या ग्रामस्थांची चालक, अकुशल कामगार, कुशल (लिपिक) पदभरती अंतर्गत रोजंदारीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी दि. ३०/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ग्रामपंचायत हरवळे, डिचोली-गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरतीरोजंदारी कर्मचारी – १) चालक २) अकुशल कामगार ३) कुशल (लिपिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/जाहिरात पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या८ जागा 
नोकरीचे ठिकाण हरवळे, डिचोली-गोवा
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/५/२०२३ सकाळी १०.०० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण ग्रामपंचायत हरवळे, डिचोली-गोवा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया,  पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.

Goa Grampanchayat Job Recruitment 2023

  • Recruitment place – Harvalem, Bicholim-Goa
  • Posts’ name – Daily Wadges Staff – 1) Driver 2) Non-Skilled Worker 3) Skilled (Clerk)
  • Total vacancies – 8.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Interview date & time – 30/5/2023 at 10.00 am.
  • Venue – Village Panchayat Harvalem, Bicholim-Goa.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *