वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

संचेती सेमी इंग्रजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, थेरगाव, पुणे येथे शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

SAVPM Pune Job Recruitment 2023

SAVPM Pune Job Recruitment 2023 – Sancheti Semi English School & Junior College, Thergaon, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 29/5/2023 to fill up posts of Teacher at it’s Primary & Secondary School for academic session 2023-2024. There are 4 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

संचेती सेमी इंग्रजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, थेरगाव, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सत्र २०२३-२०२४ साठी येथे शिक्षक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २९/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

संचेती सेमी इंग्रजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, थेरगाव, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीशिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या४ जागा.
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धती  ऑफलाईन  (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २९/५/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी  जाहिरात पहा आणि विहित नमुना अर्जासाठी शाळा/महाविद्यालय कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्ज शुल्क – रु. ७०/-. (जाहिरात बघावी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २९/५/२०२३  दुपारी १२.०० ते दुपारी २.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – आनंद बाग, सर्व्हे क्र. २५/५/१, थेरगाव, पुणे, पिन कोड – ४११०३३.

Sancheti Semi English School & Junior College, Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Teacher
  • Total vacancies – 4.
  • Educational qualification – See table/advertise. 
  • Application form fee – Rs. 70/-. (See table/advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise & for prescribed format application form visit school/college office.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 29/5/2023 12.00 noon to 2.00 pm.
  • Venue – Anand Bag, Serve No. 25/5/1, Thergaon, Pune, Pincode – 411033.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

KVIC Bharti 2026

खादी आणि ग्रामोद्योग आयोग अंतर्गत विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित ; परीक्षेविना थेट मुलाखतीद्वारे निवड ! KVIC Bharti 2026

A golden opportunity for youth to secure a government job! A new recruitment advertisement has …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *