JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VNIT नागपूर येथे रु. ४७,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर संशोधन सहयोगी (RA) पदावर नोकरीची संधी

VNIT RA Nagpur Job Recruitment 2023

VNIT RA Nagpur Job Recruitment 2023 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Online as well as Offline applications till last date 20/7/2023 for the post of Research Associate (RA) for the research project at Metallurgical & Materials Engineering Department, VNIT, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या मेटालर्जिकल अँड  मटेरिअल्स डिपार्टमेंट येथे प्रायोजित संशीधन प्रकल्पासाठी संशोधन सहयोगी (RA) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २०/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती संशोधन सहयोगी (RA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/७/२०२३.
  • शिष्यवृत्ती – रु. ४७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – atulrballal@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. अतुल रमेश बल्लाळ, मेटालर्जिकल अँड  मटेरिअल्स डिपार्टमेंट , विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१० (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Research Associate (RA) 
  • Total vacancies – 1 post.
  • Fellowship – Rs. 47,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applications – Online as well as Offline.
  • E-Mail ID for application – atulrballal@gmail.com.
  • Address for application – Dr. Atul Ramesh Ballal, Department Of Metallurgical & Materials Engineering, Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur- 440022, Maharashtra, India.
  • Last date for application – 20/7/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *