JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

VNIT नागपूर येथे M.E./M.Tech. शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

VNIT Nagpur SRF/JRF Recruitment 2023

VNIT Nagpur SRF/JRF Recruitment 2023 – Visvesvaraya National Institute Of Technology, (VNIT) Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 11/12/2023 & has arranged interview on date 20/12/2023 for shortlisted candidates for the posts of Senior Research Fellow (SRF) & Junior Research Fellow (JRF) at DST, VNIT, Nagpur. There are 2 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार प्रायोजित संशीधन प्रकल्पासाठी DST येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) आणि वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ११/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांची दि. २०/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१२/२०२३.
  • वयोमर्यादा – शक्यतो ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) – रु. ३७,०००/- दरमहा.
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) – रु. ४२,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – riteshkeshri@eee.vnit.ac.in.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख अन्वेषक, डॉ. रितेशकुमार केशरी, सहयोगी प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१० (महाराष्ट्र).
  • लेखी चाचणी/मुलाखतीची तारीख – दि. २०/१२/२०२३ सकाळी १०.३०वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – विद्युत अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१० (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

VNIT Nagpur SRF/JRF Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name –
    • 1) Senior Research Fellow (SRF)
    • 2) Junior Research Fellow (JRF)
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • Junior Research Fellow – Rs. 37,000/- pm.
    • Senior Research Fellow – Rs. 42,000/- pm.
  • Age limit – Preferably 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – riteshkeshri@eee.vnit.ac.in.
  • Address for applications – Principal Investigator, Dr. Ritesh Kumar Keshri, Associate Professor, Department of Electrical Engineering,V.N.I.T., South Ambazari Road, Nagpur – 440010, Maharashtra.
  • Last date for application – 11/12/2023.
  • Written Test/Interview date – 20/12/2023 at 10.30 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Department of Electrical Engineering,V.N.I.T., South Ambazari Road, Nagpur – 440010, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *