JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, चंद्रपूर येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM Chandrapur Job Recruitment 2023

NUHM Chandrapur Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 22/6/2023 for the Polyclinic Specialist posts under 15th Finance Commission. There are total 28 posts. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. २२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/६/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार, शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, ३रा मजला, चंद्रपूर.

NUHM Chandrapur Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Chandrapur.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies –  28 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Preference will be given to Chandrapur resident candidates.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF .
  • Mode of application – In Person/By Post/Courier. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application – Health Department, Chandrapur Municipal Corporation, 3rd Floor, Chandrapur.
  • Last date for application – 22/6/2023 till 5.00 pm. (Except Saturday, Sunday, Government holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *