वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

श्री रावळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि., पुणे शाखा येथे पदवीधरांसाठी रु. ३५,०००/- ते रु. ४२,५०४/- वेतनावर शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Ravalnath Finance Job Recruitment 2023

Ravalnath Finance Job Recruitment 2023 – Shree Ravalnath C0-opretive Housing Finance Society Ltd., Ajra, Dist. Kolhapur invites Online applications till last date 2/7/2023 & has arranged written test on date 4/7/2023 for shortlisted candidates to fill up post of Branch Manager. There is 1 vacancy. The job location is Kothrud, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री रावळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा, जि. कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या कोथरूड, पुणे शाखा येथे शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पात्र उमेदवारांसाठी दि. ४/७/२०२३ रोजी लेखी चाचणी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री रावळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीशाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणकोथरूड, पुणे. 
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २/७/२०२३. 
  • वेतनमान – (जाहिरात बघावी) –
    • ६ महिने परिविक्षाधीन कालावधी अंतर्गत – रु. ३५,०००/- दरमहा.
    • परिविक्षाधीन कालावधीनंतर – रु. ४२,५०४/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ravalnath.ao@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ४/७/२०२३. (पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – स्काय ड्रीम्स अपार्टमेंट, रामबाग वसाहत रोड, शिवतीर्थ नगर, कोथरूड, पुणे – ४११०३८.

Ravalnath Finance Job Recruitment 2023

  • Recruitment place – Kothrud, Pune.
  • Posts’ name – Branch Manager.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – See advertise. 
  • Payment – (See advertise) –
    • For 6 months probation – Rs. 35,000/- pm.
    • After probation – Rs. 42,504/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – ravalnath.ao@gmail.com.
  • Last date for application – 2/7/2023.
  • Written test date & time – 4/7/2023. (For shortlisted candidates)
  • Venue – Skyworld Dreams Apartment, Rambaug Colony Road, Shivtirth Nagar, Kothrud, Pune – 411038.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *