Table of Contents
D.Y. Patil University Recruitment 2024
D.Y. Patil University Recruitment 2024 – Dr. D. Y. Patil University, Pune invites Online applications till last date 8/2/2024 for the various Academic & Administrative posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय पदनियुक्तीसाठी दि. ८/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती
- शैक्षणिक पदे –
- १) संचालक
- २) अधिष्ठाता/ सहयोगी अधिष्ठाता
- ३) वरिष्ठ प्राध्यापक
- ४) प्राध्यापक
- ५) सहयोगी प्राध्यापक
- ६) सहाय्यक प्राध्यापक
- ७) संशोधन सहाय्यक
- प्रशासकीय पदे –
- १) संचालक पदस्थापना
- २) संचालक प्रवेश व व्यवस्थापन
- ३) डेप्युटी सीओई, सहाय्यक सीओई
- ४) सहाय्यक उपनिबंधक
- ५) ग्रंथपाल
- ६) सहाय्यक ग्रंथपाल
- ७) प्रशिक्षण व पदस्थापना अधिकारी
- ८) व्यवस्थापक डिजिटल मार्केटिंग
- ९) प्रवेश कार्यकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या जाहिरात बघावी. नोकरीचे ठिकाण पुणे. (जाहिरात बघावी) अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ८/२/२०२४.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@dypatiluniversitypune.edu.in.
D.Y. Patil University Recruitment 2024
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name –
- Total no. of posts – See table/advertise.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail Id for application – hr@dypatiluniversitypune.edu.in.
- Last date for applications – 8/2/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.