JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

PCMC अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण विभाग येथे समन्वयक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PCMC Job Recruitment 2023

PCMC Job Recruitment 2023 – Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Offline applications in prescribed format on date 31/7/2023 for the post of Coordinator to handle works related NAPS, MAPS, BOAT & NATS at Industrial Training Department, Morwadi, PCMC. The job location is Morwadi, Pimpri, Pune. The Official website & PDF/Advertise given below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण  विभाग, मोरवाडी, पिंपरी येथे NAPS, MAPS, BOAT आणि NATS चे काम पाहण्यासाठी समन्वयक पदभरतीसाठी दि. ३१/७/२०२३ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

औद्योगिक प्रशिक्षण  विभाग, मोरवाडी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मोरवाडी, पिंपरी.
अर्ज पद्धती समक्ष/टपाल.
अर्जाची तारीख  दि. २१/७/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण  विभाग, मोरवाडी कोर्ट आणि अमृतेश्वर कॉलनीच्या शेजारी, मोरवाडी, पिंपरी – ४११०१८.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PCMC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Morwadi, Pimpri, Pune.
  • Posts Name – Coordinator.
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Industrial Training Department, Besides Morwadi Court & Amruteshwar Colony, Morwadi, Pimpari – 411018.
  • Date for application – 31/7/2023  till 5.00 pm.
  • For last date for application, address for application & interview ref. PDF/visit website –https://www.pcmcindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावेa

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *