Table of Contents
MCGM LO/LEA Job Recruitment 2023
MCGM LO/LEA Job Recruitment 2023 – Law Department, Greater Mumbai Municipal Corporation, Mumbai invites Online applications from date 25/7/2023 to 24/8/2023 for the posts of Assistant Law Officer & Assistant Law Officer (Grade-II). There are 53 posts. The Job Location Mumbai. More details are given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विधी खाते, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-II) पदभरतीसाठी दि. २५/७/२०२३ ते दि. २४/८/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ५३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) सहाय्यक कायदा अधिकारी २) सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-II) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ५३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २५/७/२०२३ ते दि. २४/८/२०२३. |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- १) सहाय्यक कायदा अधिकारी – रु. ४७,६००/- ते रु. १,५१,१००/-.
- २) सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी-२) – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-.
- परीक्षा शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
- पदांसाठीचे सामाजिक आरक्षणाचा तपशील, अटी आणि शर्ती, परीक्षेचे स्वरूप, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn किंवा https://ibpsonline.ibps.in/bmcaloapr23/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MCGM LO/LEA Job Recruitment 2023
- Place of Recruitment – Mumbai
- Name of the Posts – 1) Assistant Law Officer 2) Assistant Law Officer (Grade-II)
- No. of posts – 53 Posts.
- Payment – (Refer PDF/Visit website) –
- 1) Assistant Law Officer – Rs. 47,600/- to Rs. 1,51,100/-.
- 2) Assistant Law Officer (Grade-2) – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
- Exam fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
- For detailed information about the reservations, terms & conditions, educational qualifications, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website https://portal.mcgm.gov.in/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn or https://ibpsonline.ibps.in/bmcaloapr23/.
- Last date for Application – 25/7/2023 to 24/8/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mcgm.gov.in/ regularly.
For More details See the below Advertisement