JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, उस्मानाबाद येथे पदवीधरांसाठी सहाय्यक वसुली अधिकारी, वसुली सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

SUCBL Job Recruitment 2023

SUCBL Job Recruitment 2023 – Samarth Urban Cooperative Bank Ltd., Osmanabad has arranged interview on date 14/8/2023 for the  posts of Assistant Recovery Officer, Recovery Assistant & Junior Clerk. There are 3 posts. The job location is Osmanabad. The Official website & PDF/Advertise is given below.

समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, उस्मानाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक वसुली अधिकारी, वसुली सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. १४/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, उस्मानाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक वसुली अधिकारी २) वसुली सहाय्यक ३) कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १४/८/२०२३ दुपारी १.०० वाजता. 
मुलाखतीचे ठिकाण  समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, काळा मारुती चौक, उस्मानाबाद
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

SUCBL Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kothrud, Pune.
  • Post’s Name – 1) Assistant Recovery Officer 2) Recovery Assistant 3) Junior Clerk
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Interview date & time – 14/8/2023 at 1.00 pm.
  • Venue – Samarth Urban Cooperative Bank Ltd., Kla Maruti Chowk, Osmanabad.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *