JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय (JDTERO), मुंबई अंतर्गत १० वी उत्तीर्ण/पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर लघुलेखक (निम्न श्रेणी), टिप्पणी सहाय्यक/लेखापाल/वरिष्ठ लिपिक, निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक – तांत्रिक) पदांच्या एकूण ४१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

JDTERO Mumbai Job Recruitment 2023

JDTERO Mumbai Job Recruitment 2023 – Joint Director, Technical Education, Regional Office, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 21/9/2023 to fill up various Group-C posts. There are 41 vacancies. The job location is Mumbai, Pune, Aurangabad, Amravati, Nagpur & Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

सह संचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागीय कार्यालय येथे विविध गट-क पदभरतीसाठी दि. २१/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • २) टिप्पणी सहाय्यक/लेखापाल/ वरिष्ठ लिपिक
  • ३) निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक – तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/९/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) लघुलेखक (निम्न श्रेणी) – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-.
    • २) टिप्पणी सहाय्यक/लेखापाल/ वरिष्ठ लिपिक – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
    • ३) निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक – तांत्रिक) – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) रु. ९००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – दि. २२/९/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.jdteromumbai.org.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.jdteromumbai.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

JDTERO Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai, Pune, Aurangabad, Amravati, Nagpur & Nashik.
  • Posts’ name –
    • 1) Stenographer (Low Grade)
    • 2) Comment Assistant/Accountant/Senior Clerk
    • 3) Director (Laboratory Assistant – Technical)
  • Total vacancies – 41 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Stenographer (Low Grade) – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-.
    • 2) Comment Assistant/Accountant/Senior Clerk – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
    • 3) Director (Laboratory Assistant – Technical) – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • Last date for application – 22/9/2023 till 11.59 pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.jdteromumbai.org.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/.
  • Last date for application – 21/9/2023 till 11.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.jdteromumbai.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *