JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NRHM नागपूर अंतर्गत टेलिकन्सल्टेशन हबसाठी ऑन कॉल तत्वावर नामिकसूची अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण १५ भरतींसाठी अर्जाची सूचना

NRHM Nagpur Job Recruitment 2023

NRHM Nagpur Job Recruitment 2023 – District Civil Surgeon, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 5/10/2023 for Empanelment of Specialists on call basis at Tele-Consultation Hub under National Rural Health Mission. There are 15 posts. The job location is Nagpur District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध आरोग्य संस्था येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत टेलिकन्सल्टेशन हबसाठी ऑन कॉल तत्वावर नामिकसूची अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान,  जिल्हा परिषद, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकसूची अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ  – १) स्त्री रोगतज्ज्ञ २) बालरोगतज्ज्ञ ३) भिषक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ५/१०/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आणि त्यानंतर दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ३००/- प्रतिरुग्ण. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, सेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर – ४४००१६.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NRHM Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur District. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Panel of Specialists – 1) Gynaecologist 2) Paediatrician 3) Physician
  • Total no. of posts – 15 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 300/- per patient. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of applicationIn Person.
  • Address for application – District Civil Surgeon, Sarvopchar Hospital, Central Avenue Road, Nagpur – 440016.
  • Last date for application – 5/10/2023 till 6.00 pm & there onwards on every 2nd & 4th Wednesday of every month 11.00 am to 5.00 pm. (On working days)
  • For updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ 

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *