JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैदयकीय महाविदयालय (GMC), जळगाव येथे विविध विषय प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण ११ भरती जाहीर

GMC Jalgaon Teaching Recruitment 2024

GMC Jalgaon Teaching Recruitment 2024 – Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Offline applications in prescribed format from Indian citizens residents of Maharashtra till last date 20/08/2024 to fill up posts of Professor & Associate Professor in various disciplines on the Establishment of Government Medical College and Hospital, Jalgaon. There are total 11 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव येथे विविध विषय प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव
अर्ज पद्धती   ऑफलाईन – व्यक्तिशः/नोंदणीकृत टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ आणि https://gmcjalgaon.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ आणि https://gmcjalgaon.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Jalgaon Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor. (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 11 posts.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 70 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcjalgaon.org/.
  • Mode of application – Offline – In Person/By Registered Post.
  • Address for application – Government Medical College,Jalgaon.
  • Last date for application – 20/08/2024 till 5.00 pm. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcjalgaon.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *