JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर महिला उमेदवार/आशास्वयंसेविकांसाठी रु. ८७२५/- दरमहा वेतनावर गटप्रवर्तक पदाच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Thane BFC Job Recruitment 2023

NHM ZP Thane BFC Job Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society & Health Department, District Council, Thane invites Offline applications in prescribed format from eligible female candidates till last date 18/11/2023 for the posts of Block Facilitator on District Level & for Thane, Navi Mumbai, Mira Bhaindar, Kalyan Dombivali Municipal Corporations under National Health Mission. There are total 7 posts. The job location is Thane, Navi Mumbai, Mira Bhaindar, Kalyan Dombivali Municipal Corporations. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावर आणि ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे गटप्रवर्तक पदभरतीसाठी पदानुसार पात्र महिला उमेदवारांकडून  दि. १८/११/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती गटप्रवर्तक.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि जिल्हास्तर.
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/११/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • २१ ते ५० वर्षे –
      • गटप्रवर्तक म्हणून कार्यरत उमेदवार 
      • आशास्वयंसेविका
    • २१ ते ३८ वर्षे –
      • इतर 
  • वेतनमान – रु. ८७२५/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- धनाकर्ष ‘Dist. Int. Health & FW Society, Thane, ACC.NO-60382988698′  यांच्या नावे पाठवावे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, वेतनमान, वयोमर्यादा, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर तपशीलासाठी www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in आणि  https://www. zpthane. maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्जासाठी वेबसाईट – www.aarogya.maharashtra.gov.in
  • अर्जाचा पत्ता – ४था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य  अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in & https://www. zpthane. maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Thane BFC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Thane, Navi Mumbai, Mira Bhaindar, Kalyan Dombivali Municipal Corporations & on District level.
  • Posts’ name – Block Facilitator.
  • Total vacancies – 7 posts.
  • Payment – Rs. 8725/- pm. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 21 to 50 years – 
      • Working as Block Facilitator 
      • ASHA Health Worker 
    • 21 to 38 years –
      • others
  • Application fee – Rs. 300/- D.D. in favor of ‘Dist. Int. Health & FW. Society, Thane, ACC. NO-60382988698.
  • For detailed advertise, terms & conditions,  application procedure, documents required along with application form, prescribed format application form, payment, age limit, reservation, experience, selection procedure & other details visit website – www.thane.nic.in, www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in, https://zpthane.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • For prescribed format application form visit website – www.aarogya.maharashtra.gov.in
  • Address for application – 4th Floor, National Health Mission, District Health Officer, Health Department, Girl’s School Campus, District Council, Thane.
  • Last date for applications – 18/11/2023 from 10.00 am to 6.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – www.nrhm.maharashtra.gov.in, www.aarogya.maharashtra.gov.in & https://www. zpthane. maharashtra.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *