JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), सांगली शहर अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या ८ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Sangli Anganwadi Job Recruitment 2023

Sangli Anganwadi Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Sangli City invites Offline applications in prescribed format from local resident eligible female candidates from date 8/12/2023 to fill up posts of Anganwadi Helper. There are 8 vacancies. The job location is Sangli City. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सांगली शहर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र, सांगली येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. ८/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र, सांगली.
अर्ज पद्धती   व्यक्तीशः/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ८/१२/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच  https://sangli.nic.in/आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सांगली यांचे कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सांगली शहर यांचे कार्यालय, ब्लॉक क्रमांक ९, १ला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sangli.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Sangli Anganwadi Job Recruitment 2023

  • Place of work – Sangli City.
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 8 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://sangli.nic.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer (Urban).
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office of Child Development Project Officer (Urban), Sangli City, Block No. 9, Central Administrative Building, Vijaynagar, Sangli.
  • Last date for application – 8/12/2023 till 6.15 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sangli.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *