JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय पदांच्या एकूण २६ भरती जाहीर

NUHM VVCMC Job Recruitment 2023

NUHM VVCMC Job Recruitment 2023 – Vasai-Virar Municipal Corporation, Integrated Health & Family Welfare Society, Virar  invites Offline applications in prescribed format from date 20/12/2023 to 22/12/2023 for the posts of Pharmacist & Lab Technician and has arranged interview on date 20/12/2023 for the posts of Paediatrician, Microbiologist (MD), Epidemiologist & Medical Officer (MBBS) under National Urban Health Mission. There are total 26 posts. The job location is Vasai-Virar. The Official website & PDF/Advertise given below.

वसई-विरार महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे औषधनिर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदभरतीसाठी दि. २०/१२/२०२३ ते दि. २२/१२/२०२३ र्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  (एमडी), साथरोगतज्ज्ञ आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. २०/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केलीआहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान वसई-विरार महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) बालरोगतज्ज्ञ 
  • २) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  (एमडी)
  • ३) साथरोगतज्ज्ञ
  • ४) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) 
  • ५) औषधनिर्माता 
  • ६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६ जागा
नोकरीचे ठिकाण वसई-विरार.
अर्ज पद्धती समक्ष
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • औषधनिर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदे – दि. २०/१२/२०२३ ते दि. २२/१२/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  (एमडी), साथरोगतज्ज्ञ आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदे – दि. २०/१२/२०२३ (मुलाखतीचे दिवशी) संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • कमाल ७० वर्षे – 
      • बालरोगतज्ज्ञ
      • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  (एमडी)
      • साथरोगतज्ज्ञ
      • वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) 
    • कमाल ६५ वर्षे –
      • औषधनिर्माता 
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ७५,०००/- दरमहा –
      • बालरोगतज्ज्ञ
      • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  (एमडी)
      • वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) 
    • रु. ३५,०००/- दरमहा –
      • साथरोगतज्ज्ञ
    • रु. २०,८००/- दरमहा –
      • औषधनिर्माता 
    • रु. १८,७००/- दरमहा –
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता –
    • औषधनिर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदे – वैदयकीय आरोग्य विभाग, ४ था मजला, महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, विरार (पू .) – ४०१३०५.
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  (एमडी), साथरोगतज्ज्ञ आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदे – वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, ३ रा मजला, बाजार प्रभाग, विरार (पू .), तावसई, जिपालघर – ४०१३०५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM VVCMC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Vasai-Virar.
  • Posts Name –
    • 1) Paediatrician
    • 2) Microbiologist (MD)
    • 3) Epidemiologist
    • 4) Medical Officer (MBBS)
    • 5) Pharmacist
    • 6) Lab Technician 
  • Total Vacancies – 26 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 75,000/- pm –
      • Paediatrician
      • Microbiologist (MD)
      • Medical Officer (MBBS)
    • Rs. 35,000/- pm –
      • Epidemiologist
    • Rs. 20,800/- pm –
      • Pharmacist
    • Rs. 18,700/- pm –
      • Lab Technician 
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Maximum 70 years – 
      • Paediatrician
      • Microbiologist (MD)
      • Epidemiologist
      • Medical Officer (MBBS)
    • Maximum 65 years –
      • Pharmacist
      • Lab Technician
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – In Person.
  • Date for applications – (Ref. PDF/Visit website)
    • Pharmacist & Lab Technician posts – 20/12/2023 to 22/12/2023 from 11.00 am to 3.00 pm. (Except Government holidays)
  • Address for application –
    • Pharmacist & Lab Technician posts – Medical Health Department, 4th Floor, Municipal Corporation Multipurpose Building, Ward Committee “C” Office, Virar (E.) – 401305.
  • Interview date & time – 20/12/2023 from 11.00 am to 2.00 pm.
  • Venue – Vasai Virar City Municipal Corporation (V.V.C.M.C Head Office), 3rd Floor, Opp. Virar Police Station, Bazaar ward, Virar (East) – 401305, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *