Table of Contents
MC Katol Dist. Nagpur Job 2023
MC Katol Dist. Nagpur Job 2023 – Administrator cum Chief Officer, Municipal Council Katol, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 4/1/2023 for the post of City Coordinator under Swachh Maharashtra Mission (Urban). There is 1 post. The job location is Katol, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद काटोल, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान (शहरी) अंतर्गत येथे शहर समन्वयक पदभरतीसाठी दि. ४/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नगरपरिषद काटोल, जि. नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | शहर समन्वयक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | काटोल, जि. नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (जाहिरात बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/१/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा किंवा काटोल नगरपरिषद कार्यालय, काटोल, जि. नागपूर येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – काटोल नगरपरिषद कार्यालय, काटोल – ४४१३०२, जि. नागपूर, महाराष्ट्र.
MC Katol Dist. Nagpur Job 2023
- Place of recruitment – Katol, Dist. Nagpur
- Post’s Name – City Coordinator.
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – B.E./B.Tech. (Any Branch)/B. Arch./B. Planning/B.Sc. (Any Branch).
- Payment – Rs. 45,000/- pm.
- Age limit – 35 years.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/visit Katol Municipal Council Office, Katol during office working hours.
- Mode of application – Offline
- Address for application – Katol Municipal Council Office, Katol – 441302, Dist. Nagpur, Maharashtra.
- Last date for applications – 4/1/2023 till 3.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.