वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण २० भरती जाहीर

NHM ZP Nagpur BPHU Recruitment 2023

NHM ZP Nagpur BPHU Recruitment 2023 – National Health Mission, District Health Society, District Council, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 9/1/2024 for the posts of Entomologist, Public Health Specialist & Lab Technician for Block Public Health Unit under 15th Finance Commission. There are 20 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती१) कीटकशास्त्रज्ञ २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२० जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर जिल्हा
अर्ज पद्धतीऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ९/१/२०२४  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कीटकशास्त्रज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
    • २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा.
    • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Nagpur BPHU Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – 1) Entomologist 2) Public Health Specialist 3) Lab Technician
  • Total vacancies – 20 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Entomologist – Rs. 40,000/- pm.
    • 2) Public Health Specialist – Rs. 35,000/- pm.
    • 3) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – National Health Mission, Health Department, District Council, Nagpur, Civil Lines, Nagpur.
  • Last date for application – 9/1/2024 till 6.00 pm. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

BHEL Bharti 2026

BHEL अंतर्गत सुपरवाइजर पदांच्या ५३० रिक्त जागेची भरती सुरु ! BHEL Bharti 2026

An advertisement has been released for the recruitment of 530 Supervisor positions at Bharat Heavy …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *