Table of Contents
IGGMC Nagpur MO Job Recruitment 2024
IGGMC Nagpur MO Job Recruitment 2024 – Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Offline applications till last date 4/1/2024 & has arranged interview on date 8/1/2024 to fill up Medical Officer (Class-2) posts on the Establishment of it’s Hospital. There are 6 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या रुग्णालयीन आस्थापनेवर वैदयकीय अधिकारी (वर्ग-२) पदभरतीसाठी दि. ४/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ८/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी (वर्ग-२) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या ६ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती समक्ष अर्जाची शेवटची तारीख दि. ४/१/२०२४ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iggmc.org/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, सी. ए. रोड, नागपूर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/१/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कक्ष, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर.
IGGMC Nagpur MO Job Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur
- Posts’ name – Medical Officer (Class-2)
- Total vacancies – 6 posts.
- Educational qualifications – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 75,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.iggmc.org/.
- Mode of application – In Person.
- Address for application – Dean’s Office, Indira Gandhi Government Medical College, C. A. Road, Nagpur.
- Last date for application – 4/1/2024 till 5.45 pm.
- Interview date & time – 8/1/2024 at 12.00 noon.
- Venue – Dean’s Chamber, Indira Gandhi Government Medical College, C. A. Road, Nagpur.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.