JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, सांगली “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Sangli Recruitment 2024

ZP Sangli Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 25/1/2024 to fill up Medical, Para-Medical & Non-Medical posts for “Hindu Hrudaya Samrat Balasaheb Thakrey” Apla Dawakhana under 15th Finance Commission & National Health Mission. There are 9 posts. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरती करण्यासाठी दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद सांगली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा.
नोकरीचे ठिकाण सांगली जिल्हा.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २५/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • वैदयकीय अधिकारी –
      • MBBS – रु. ६०,०००/- दरमहा.
      • BAMS – रु. ४०,०००/- दरमहा.
    • सुविधा व्यवस्थापक (Implementation Engineer) – रु. २५,०००/- दरमहा.
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • रु. १८,०००/- दरमहा.
      • बहुउद्देशीय आरोग्य अधिकारी
      • डेटा एंट्री ऑपरेटर (AYUSH Program)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – कक्ष क्र. १०, डीईआयसी इमारत, प.. पा. शा. रुग्णालय आवार, सांगली.

ZP Sangli Recruitment 2024

  • Place of recruitment – Sangli District
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS)
    • 2) Staff Nurse
    • 3) Multi Purpose Worker
    • 4) Facility Manager (Implementation Engineer)
    • 5) Data Entry Operator (AYUSH Program)
  • Total no. of posts – 9 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – (See advertise) –
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
    • Facility Manager (Implementation Engineer) – Rs. 25,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • Rs. 18,000/- pm.
      • Multi Purpose Worker
      • Data Entry Operator (AYUSH Program)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See advertise)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Last date for application – 25/1/2024 till 5.00 pm. (On working days)
  • Address for application – Room No. 10, DEIC Building, P.V.P.S. Hospital Campus, Sangli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *