Table of Contents
VSI Pune JLC Job 2024
VSI Pune JLC Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 12/02/2024 for the post of Junior Lab Chemist at Department of Alcohol Technology & Biofuels. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग येथे कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ पदभरतीसाठी दि. १२/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | M.Sc. Organic/Analytical Chemistry. (PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १२/२/२०२४ सकाळी ११.०० वाजता. |
मुलाखतीचे ठिकाण | अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी.के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७. |
- वेतनमान – रु. १८,५००/- ते रु. २०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
VSI Pune JLC Job 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Junior Lab Chemist.
- Total no. of vacancies – 1 post.
- Educational qualification – M.Sc. Organic/Analytical Chemistry. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 18,500/- to Rs. 20,000/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
- Interview date & time – 12/02/2024 at 11.00 am.
- Venue – Department of Alcohol Technology & Biofuels, Vasantdada Sugar Institute, Manjari Bk. Tal. Haveli, Pune 412307.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.