JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि वणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वणी, जि. नाशिक येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रिष्ठ अधिकारी, अधिकारी, ई.डी.पी. अधिकारी आणि लिपिक पदांवर नोकरीची संधी

Vani Merchant’s Bank Recruitment 2024

Vani Merchant’s Bank Recruitment 2024 – The Vani Merchant’s Co Operative Bank Ltd., Vani, Dist. Nashik invites Online/Offline applications till last date 13/05/2024 to fill up posts of Senior Officer, Officer, E.D.P. Officer & Clerk. The Official website & PDF/Advertise is given below.

दि वणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वणी, जि. नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, .डी.पी. अधिकारी आणि लिपिक पदभरतीसाठी दि. १३/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि वणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वाणी, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/०५/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – vmc_bank@rediffmail.com/vmc_bank@vmcbank.co.in.
  • अर्जाचा पत्ता – दि वणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वणी, पॅरिस, शिवाजी रोड, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक.

Vani Merchant’s Bank Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – 1) Senior Officer 2) Officer 3) E.D.P. Officer 4) Clerk.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application vmc_bank@rediffmail.com/vmc_bank@vmcbank.co.in.
  • Address for application – The Vani Merchant’s Co. Operative Bank Ltd., Vani, Paris, Shivaji Road, Vani, Tal. Dindori, Dist. Nashik.
  • Last date for application – 13/05/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *