Table of Contents
BEL Gaziabad DE Job 2024
BEL Gaziabad DE Job 2024 – Bharat Electronics Limited invites Offline applications in prescribed format till last date 18/12/2024 & has arranged Written test in Mid of January (Tentatively) for the posts of Deputy Engineer (E-II) for it’s Gaziabad Unit. There is 1 vacant seat. The job location is Gaziabad. The Official website & PDF/Advertise is given below.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गाझियाबाद येथे उपअभियंता (ई-II) पदभरतीसाठी दि. १८/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि जानेवारीच्या मध्यात प्रास्तावितपणे लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | उपअभियंता (ई-II) – रसायन अभियांत्रिकी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | गाझियाबाद |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – नोंदणीकृत/जलदगती टपाल/कुरिअर |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. १८/१२/२०२४. |
- वयोमर्यादा – ३३ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://bel-india.in.
- अर्जाचा पत्ता – उपव्यवस्थापक (HR), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, टपाल कार्यालय भारतनगर, साहिबाबाद, गाझियाबाद – २०१०१०, उत्तर प्रदेश.
- लेखी परीक्षेची तारीख – जानेवारीच्या मध्यात. (प्रास्तावितपणे)
BEL Gaziabad DE Job 2024
- Recruitment Place – Gaziabad.
- Posts Name – Deputy Engineer (E-II) – Chemical Engineering
- Total Vacancies – 1 post.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 33 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, other details ref. PDF/visit website – https://bel-india.in.
- Mode of application – Offline – Registered/Speed Post/Courier.
- Application link – https://bel-india.in/.
- Address for application – Dy. Manager (HR), Bharat Electronics Limited, P.O. Bharat Nagar, Sahibabad, Ghaziabad Pin – 201010, (U.P.).
- Last date for application – 18/12/2024.
- Date of written test – Mid of January (Tentatively).
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Wednesday December 18th, 2024