JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गुनीना कमर्शिअल प्रायव्हेट लिमीटेड अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अभियंता आणि विविध व्यवस्थापक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Gunina Limited Recruitment 2024

Gunina Limited Recruitment 2024 – Gunina Commercials Private Limited invites Online applications till last date 17/2/2024 & has arranged interview on date 18/2/2024 to fill up posts of Manager in various disciplines & Engineer. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

गुनीना कमर्शिअल प्रायव्हेट लिमीटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जळगाव येथे अभियंता आणि विविध व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १७/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गुनीना कमर्शिअल प्रायव्हेट लिमीटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) सरव्यवस्थापक – 
    • i) उत्पादन/यांत्रिकी 
    • ii) वित्त/लेखा 
    • iii) मोहीम/कारखाना/वस्तुनिर्माण 
  • २) मनुष्य संसाधन व्यवस्थापक 
  • ३) स्थापत्य अभियंता/विदयुत अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जळगाव                                   
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/२/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – guninahrd@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १८/२/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – गुनीना कमर्शिअल प्रायव्हेट लिमीटेड, जी-५/३-बी, एमआयडीसी एरिया, अजंता रोड, जळगाव – ४२५००३.

Gunina Limited Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon.
  • Posts’ name – 
    • 1) General Manager – 
      • i) Production/Mechanical
      • ii) Finance/Accounts
      • Operation/Factory/Manufacturing
    • 2) HR Manager
    • 3) Civil Engineer/Electrical Engineer
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationguninahrd@gmail.com.
  • Last date for application – 17/2/2024.
  • Interview date & time – 18/2/2024 9.00 am to 5.00 pm.
  • Venue – Gunina Commercials Private Limited, G-5/3-B, MIDC Area, Ajanta Road, Jalgaon – 425003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *