Table of Contents
SGBAU Amravati Director Job 2024
SGBAU Amravati Director Job 2024 – Registrar, Sant Gadge Baba Amravati University, Amravati invites Offline applications in prescribed format till the last date 27/3/2024 for the post of Director at Knowledge Resource Center, Sant Gadge Baba Amravati University, Amravati. There is 1 post. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत माहिती संसाधन केंद्र येथे संचालक पदभरतीसाठी दि. २७/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संचालक, माहिती संसाधन केंद्र |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | अमरावती |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. २,०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १,०००/- (आरक्षण वर्ग) (PDF /वेबसाईट पहा)
- अर्ज खरेदीचा पत्ता – संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चे काउंटर, विदयापीठ परिसराच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ, अमरावती (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) किंवा वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, वेतनमान, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.sgbau.ac.in येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठ, अमरावती.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी www.sgbau.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
SGBAU Amravati Director Job 2024
- Recruitment Place – Amravati
- Posts Name – Director, Knowledge Resource Center
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 1,44,200/- pm to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 2,000/- (for General class) & Rs. 1,000/- (for Reserved class) (Ref. PDF/Visit website)
- Address to purchase application form – Counter of Sant Gadge Baba Amravati University Employees’ Credit Co-op. Society Ltd., Near Main Administrative Building at the University Campus, Amravati (On working days)/can be downloaded from website.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, prescribed format application form, application procedure, payment, other details see advertise/ref. PDF/visit website – www.sgbau.ac.in.
- Mode of application – Offline.
- Address for application – Registrar, Sant Gadge Baba Amravati University, Amravati.
- Last date for application – 27/3/2024 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – www.sgbau.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.