JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका, धुळे अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी-पूर्णवेळ पदांच्या एकूण ९ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM Dhule MO Recruitment 2024

NUHM Dhule MO Recruitment 2024 – Commissioner, Municipal Corporation Integrated Family & Welfare Society, Dhule has arranged interview on date 07/03/2024 for the posts of Medical Officer-Full Time for Ayushyaman Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 9 posts. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र येथे वैदयकीय अधिकारी-पूर्णवेळ पदभरतीसाठी दि. ०७/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान धुळे महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ०७/०३/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण अटल बिहारी वाजपेयी सभागृह, मनपा आवार, नवीन इमारत, मनपा, धुळे.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

NUHM Dhule MO Recruitment 2024

  • Recruitment Place – Dhule
  • Posts Name – (See table/advertise) –
  • Total Vacancies – 09 posts.
  • Payment – (See table/advertise) –
    • Medical Officer (Full Time) –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
  • Age limit – (See table/advertise) –
    • Medical Officer (Full Time) –
      • MBBS – Up to 70 years.
      • BAMS – 38 years.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details see advertise.
  • Interview date & time – 07/03/2024 at 12.00 noon
  • Venue – Atal Bihari Vajpeyi Hall, Municipal Corporation Campus, New Building, Municipal Corporation, Dhule.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *