Table of Contents
NHPC Trainee Engineers/Officers Recruitment 2024
NHPC Trainee Engineers/Officers Recruitment 2024 – National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications young Graduate till last date 26/03/2024 to fill up various Graduate Trainee Engineers/Trainee Officers posts by using valid GATE-2023 score for NHPC Limited and its Joint Venture (NHDC Limited). There are 269 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार GATE-2023 अंतर्गत नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन आणि त्यांचा संयुक्त उपक्रम (NHDC Limited) येथे विविध प्रशिक्षणार्थी अभियंता/प्रशिक्षणार्थी अधिकारी पदभरतीसाठी युवा पदवीधरांकडून दि. २६/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) भरती २०२४
या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी अभियंता/प्रशिक्षणार्थी अधिकारी – i) स्थापत्य ii) विदयुत iii) यांत्रिकी iv) E & C v) भूविज्ञान vi) पर्यावरण vii) माहिती तंत्रज्ञान शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २६९ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/०३/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७०८/- (UR/EWS/OBC (NCL) वर्गासाठी) (SC/ST/PwBD/Ex-servicemen/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nhpcindia.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.nhpcindia.com/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nhpcindia.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHPC Trainee Engineers/Officers Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Trainee Engineers/Trainee Officers (Civil, Electrical, Mechanical, E & C, Geology, Environment, IT) (By utilizing Graduate Aptitude Test in Engineering – 2023 Scores)
- Total vacancies – 269 posts.
- Payment – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 708/- (For UR/EWS/OBC (NCL) category) (SC/ST/PwBD/Ex-servicemen/Women candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nhpcindia.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.nhpcindia.com/.
- Last date for application – 26/03/2024 till 18.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nhpcindia.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.