JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा गांधी मिशन विश्वविदयालय (MGM), छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदविकाधारक ते पीएच.डी. धारकांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MGM University Recruitment 2024

MGM University Recruitment 2024 – Registrar, Mahatma Gandhi Mission University, Chhatrapati Sambhajinagar invites Online applications in prescribed format till last date 30/04/2024 to fill up various Teaching & Non-Teaching posts. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

कुलसचिव, महात्मा गांधी मिशन विश्वविदयालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ३०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा गांधी मिशन विश्वविदयालय, छत्रपती संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर 
अर्ज पद्धती   ऑनलाईन.(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/०४/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mgmu.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://mgmu.ac.in/.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – careers@mgmu.ac.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mgmu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MGM University Recruitment 2024

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Name of the posts – (See table/Advertise/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – See table/advertise/Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://mgmu.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mgmu.ac.in/.
  • E-Mail ID for application – careers@mgmu.ac.in.
  • Last date for application – 30/04/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mgmu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF - Teaching Norms

PDF - Non-Teaching Norms

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *