JOIN Telegram
Saturday , 9 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणा, जिल्हा नाशिक अंतर्गत विविध शाखा येथे पदवीधरांसाठी प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Satana Merchants Bank Recruitment 2024

Satana Merchants Bank Recruitment 2024 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format from date 30/04/2024 to 14/05/2024 to fill up posts of Administrative Officer, Accountant, Branch Officer, Officer & Clerk for The Satana Merchants Co-op. Bank Ltd,, Satana, Dist. Nashik. There are 16 vacancies. The job location is Nampur, Tahrabad, Dangsaundane, Satana. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि., सटाणा, जिल्हा नाशिक बँकेच्या ताहराबाद, सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे शाखा येथे प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक पदभरतीसाठी दि. ३०/०४/२०२४ ते दि. १४/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि., सटाणा, जिल्हा नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रशासकीय अधिकारी २) लेखापाल ३) शाखाधिकारी ४) अधिकारी ४) लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण ताहराबाद, सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३०/०४/२०२४ सकाळी ११.०० ते दि. १४/०५/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ३० वर्षे –
      • प्रशासकीय अधिकारी
      • शाखाधिकारी
    • २५ वर्षे-
      • लेखापाल
      • अधिकारी
    • २२ ते ३५ वर्षे.
      • लिपिक
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • लिपिक –
      • प्रशिक्षणार्थी कालावधी – प्रथम ६ महिन्यांकरिता- रु. ९,०००/- दरमहा (एकत्रित)
      • परिविक्षाधीन कालावधी – पुढील १२ महिन्यांकरिता – रु. ११,०००/- दरमहा (एकत्रित)
  • वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा) –
    • रु. ५९०/-
      • प्रशासकीय अधिकारी
      • लेखापाल
      • शाखाधिकारी
      • अधिकारी
    • रु. ९४४/-
      • लिपिक
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Satana Merchants Bank Recruitment 2024

  • Recruitment place – Nampur, Tahrabad, Dangsaundane, Satana.
  • Posts’ name – 1) Administrative Officer 2) Accountant 3) Branch Officer 4) Officer 5) Clerk.
  • Total vacancies – 16 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 30 years –
      • Administrative Officer
      • Branch Officer
    • 25 years –
      • Accountant
      • Officer
    • 22-35 years –
      • Clerk
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade) 
      • Trainee Period – For 6 months – Rs. 9,000/- pm.
      • Probation Period – For next 12 months – Rs. 11,000/- pm.
    • 2) Junior Clerk – Marketing & Operations 
  • Preference will be given to Commerce Graduates & Post Graduates candidates.
  • Application fee – (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website) 
    • Rs. 590/-
      • Administrative Officer 
      • Accountant
      • Branch Officer
      • Officer 
    • Rs. 944/-
      • Clerk
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mucbf.in/.
  • Date for application – 30/04/2024 from 11.00 am to 14/05/2024 till 11.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Eligibility Criteria

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *