JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रयत शिक्षण संस्था संचलित कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, सांगली येथे बिगर शिक्षित/किमान शिक्षित/विविध पदविका/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदांच्या एकूण ६२ भरती जाहीर

RSS KBPPS Sangli Recruitment 2024

RSS KBPPS Sangli Recruitment 2024 – Rayat Education Society, Satara invites Offline application in prescribed format till last date 1/06/2024 to fill up various Teaching & Non-Teaching posts at it’s Karmaveer Bhaurao Patil Public School, Sangli. There are total 62 vacancies. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्याद्वारे संचालित कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, सांगली येथे विविध शैक्षणिकशिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, सांगली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२ जागा 
नोकरीचे ठिकाण सांगली                              
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्जाची शेवटची तारीख  दि. १/०६/२०२४
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता –
    • रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय कार्यालय, शिंदे मळा, सांगली.
    • कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली.
  • अर्ज मिळण्याची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी ४.००.
  • अर्जाचा पत्ता – निरीक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल येथील रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय कार्यालय, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली.

RSS KBPPS Sangli Recruitment 2024

  • Recruitment place – Sangli.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 62 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Address to get prescribed format application form –
    • Rayat Shikshan Sanstha’s Southern Region Office, Shinde Mala, Sangli.
    • Karmaveer Bhaurao Patil Public School, Abhinandan Colony, Shinde Mala, Sangli.
  • Time to get application form – 10.00 am to 4.00 pm.
  • Last date for application- 1/06/2024.
  • Address for application – Inspector, Rayat Shikshan Sanstha’s Southern Region Office at Karmaveer Bhaurao Patil Public School, Abhinandan Colony, Shinde Mala, Sangli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *