JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर अंतर्गत आरोग्य केंद्र येथे B.Sc./M.Sc. DMLT/D. Pharm/B. Pharm शिक्षितांसाठी रु. ७५०/- प्रतिदिवशी वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य मेडिकल रेकॉर्ड तंत्रज्ञ आणि रु. ५००/- प्रतिदिवशी वेतनावर ड्रेसर व नर्सिंग ऑर्डर्ली पदांच्या एकूण ४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Shivaji University HCM Recruitment 2024

Shivaji University HCM Recruitment 2024 – Shivaji University, Kolhapur has arranged interview on date 27/06/2024 to fill up various Paramedical posts under Health Care Management Project at Health Centre, Shivaji University. There are total 4 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य निगा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत आरोग्य केंद्र येथे विविध निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. २७/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य केंद्र शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २७/०६/२०२४ दुपारी ४.०० वाजता. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण  आरोग्य केंद्र, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर.
  • वयोमर्यादा – कमाल ४५ वर्षे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ७५०/- प्रतिदिवशी –
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य 
      • मेडिकल रेकॉर्ड तंत्रज्ञ 
    • रु. ५००/- प्रतिदिवशी –
      • ड्रेसर 
      • नर्सिंग ऑर्डर्ली 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट दया.

Shivaji University HCM Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Post’s Name –
    • Lab Technician Health
    • Medical Record Technician
    • Dresser 
    • Nursing Orderly
  • Total no. of posts – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 750/- Per day –
      • Lab Technician Health
      • Medical Record Technician
    • Rs. 500/- Per day –
      • Dresser 
      • Nursing Orderly
  • Age limit – Maximum 45 years(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Interview date & time – 27/06/2024 at 4.00 pm.
  • Venue – Health Centre, Shivaji University, Kolhapur.
  • For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *