JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी विधी सल्लागार आणि नामिकासुची अंतर्गत विधिज्ञ पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Yavatmal Advocate/LC Recruitment 2024

ZP Yavatmal Advocate/LC Recruitment 2024 – General Administration Department, District Council Yavatmal invites Offline applications in prescribed format till the last date 3/07/2024 & has arranged interview on date 23/07/2024 to appoint Law Consultant & for Empanelment Of Advocates. There are total 16 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी सल्लागार आणि नामिकासुची अंतर्गत विधिज्ञ पदभरतीसाठी दि. ३/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २३/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सामान्य प्रशासन विभाग, विधी कक्ष, जिल्हा परिषद यवतमाळ भरती २०२४

या पदांसाठी भरती विधी सल्लागार आणि नामिकासुची अंतर्गत विधिज्ञ पदभरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ पदे.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/०७/२०२४.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • विधी सल्लागार – रु. ३५,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा.वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), सामान्य प्रशासन विभाग, पहिला माळा, जिल्हा परिषद मुख्यालय, प्रशासकीय इमारत, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ – ४४५००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३/०७/२०२४.

ZP Yavatmal Advocate/LC Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/ Visit website.
  • Posts Name – Advocates on Panel & Law Consultant
  • Total seats – 16 posts. 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) 
    • Law Officer – Rs. 35,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF & visit website – http://zpyavatmal.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Deputy Chief Executive Officer (GAD), General Administration Department, 1st Floor, District Council Head Office, Administrative Building, Arni Road, District Council Yavatmal – 445001.
  • Last date for application – 3/07/2024.
  • Interview date & time – 23/07/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *