वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ED विभाग अंतर्गत थेट अधिकारी होण्याची संधी , आताच अर्ज करा ! Enforcemane Directorate Bharti 2026

A new recruitment notification has been published for various positions under the Enforcement Directorate (ED). This is a golden opportunity for job seekers. There are a total of 38 vacancies available under this recruitment drive. Applications must be submitted by September 28, 2026. Details regarding the names of the posts, number of vacancies, educational qualifications, and other information are provided below. Please click the link below for further details.

ईडी Enforcemane Directorate विभाग अंतर्गत विविध पदाच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. नोकरीची गरज असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भारती अंतर्गत एकूण ३८ रिक्त जागा आहेत. Enforcemane Directorate Bharti 2026 यासाठी अर्ज २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत करायचा आहे. पदांची नावे , पदांची संख्या , शैक्षणीक पात्रता तसेच इतर माहिती खालीलप्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा . 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ED Bharti 2026

ईडी विभागात मोठी बंपर भरती आहे. विविध जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अजिबात उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी तात्काळ भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
अंमलबजावणी संचालनालय (ED) भरती 2026 केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयात प्रतिनियुक्ती तत्त्वावर ED Recruitment 2026 अंतर्गत अर्ज मागवण्यात आले आहेत.अडिशनल डायरेक्टर अतिरिक्त संचालक आणि जॉइंट डायरेक्टर सहसंचालक, संयुक्त संचालक या उच्च प्रशासकीय पदांसाठी सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.
अडिशनल डायरेक्टर (Additional Director) आणि जॉइंट डायरेक्टर (Joint Director). यासारख्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तब्बल 38 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. 28 सप्टेंबर 2026 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CPRI Recruitment 2026

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट CPRI अंतर्गत ११० रिक्त जागेची भरती सूरु ! लगेच अर्ज करा CPRI Recruitment 2026

A golden job opportunity for young people seeking government employment! A recruitment notification for various …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *