JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथे विविध ME/M.Tech./M.Sc./M.S./ शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा विदयावेतनावर संशोधन अध्ययेता पदाच्या एकूण ३० भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

IITM MRFP RF Notification 2024

IITM MRFP RF Notification 2024 – Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Online applications in prescribed format till last date 10/08/2024 for the posts of Research Fellow under MoES Research Fellow Program. There are total 30 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय संशोधन अध्ययेता कार्यक्रम अंतर्गत येथे संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. १०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IITM पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती एमआरएफपी संशोधन अध्ययेता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. १०/०८/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – रु. ३७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.tropmet.res.in/Careers येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – http://www.tropmet.res.in/Careers.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.tropmet.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IITM MRFP RF Notification 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – MRFP Research Fellow
  • Total Vacancies – 30 posts.
  • Stipend – Rs. 37,000/- pm. (Ref. PDF/ Visit website)
  • Age limit – 28 years. (Ref. PDF/ Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – www.tropmet.res.in/Careers.
  • Mode of application – Online.
  • Website for application – http://www.tropmet.res.in/Careers.
  • Last date for application – 10/08/2024 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.tropmet.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *