JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान, मुंबई अंतर्गत ITI/DE/BE/MSW/विविध विज्ञान/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. रु. ६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध १९ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MMBCF Mumbai Recruitment 2024

MMBCF Mumbai Recruitment 2024 – Mangrove & Marine Biodiversity Conservation Foundation Of Maharashtra invites Online/Offline applications in prescribed format till the last date 9/08/2024 for various posts. There are total 19 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदभरतीसाठी दि. ९/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) प्रकल्प सहयोगी 
  • २) प्रकल्प सहाय्यक 
  • ३) सर्वेक्षक 
  • ४) अधिकारी, कॅपॅसिटी बिल्डिंग 
  • ५) जीआयएस विशेषज्ञ 
  • ६) प्रमुख – जीआयएस कक्ष 
  • ७) उपसंचालक, प्रकल्प 
  • ८) स्थापत्य अभियंता 
  • ९) सहाय्यक संचालक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन/टपाल/हस्तदेय.  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/०८/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
    • १) प्रकल्प सहयोगी – रु. २५,०००/- दरमहा 
    • २) प्रकल्प सहाय्यक – रु. १५,०००/- दरमहा 
    • ३) सर्वेक्षक – रु. ३०,०००/- दरमहा 
    • ४) अधिकारी, कॅपॅसिटी बिल्डिंग – रु. ३५,०००/- दरमहा 
    • ५) जीआयएस विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा 
    • ६) प्रमुख– जीआयएस कक्ष – रु. ५०,०००/- दरमहा 
    • ७) उपसंचालक, प्रकल्प – रु. ६०,०००/- दरमहा 
    • ८) स्थापत्य अभियंता – रु. ४०,०००/- दरमहा 
    • ९) सहाय्यक संचालक – रु. ५०,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mangroves.maharashtra.gov.in/Site/1109/Vacancies येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – hr.mangrovefn@gmail.com.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक यांचे कार्यालय, कांदळवन प्रतिष्ठान आणि APCCF, कांदळवन कक्ष, ३०२, वेकफील्ड हाऊस, ३रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया आणि कं. रेस्टॉरेंटच्यावर, एस. एस. राम गुलाम मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१.

MMBCF Mumbai Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 19 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Refer PDF/Visit website)
    • 1) Project Associate – Rs. 25,000/- pm.
    • 2) Project Assistant – Rs. 15,000/- pm.
    • 3) Surveyor – Rs. 30,000/- pm.
    • 4) Officer, Capacity Building – Rs. 35,000/- pm.
    • 5) GIS Specialist – Rs. 35,000/- pm.
    • 6) Head – GIS Cell – Rs. 50,000/- pm.
    • 7) Deputy Director, Projects – Rs. 60,000/- pm.
    • 8) Civil Engineer – Rs. 40,000/- pm.
    • 9) Assistant Director – Rs. 50,000/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mangroves.maharashtra.gov.in/Site/1109/Vacancies.
  • Mode of applicationOnline/By Post/By Hand Delivery.
  • Application link – hr.mangrovefn@gmail.com.
  • Candidates can send printed copy of the completed form to given address.
  • Address for application – The Office of Executive Director, Mangrove Foundation & APCCF, Mangrove Cell, 302, 3rd Floor, Above Britannia & Co. Restaurant, Wakefield House, SS Ram Gulam Marg, Ballard Estate, Fort, Mumbai – 400 001.
  • Last date for applications – 9/08/2024 till 17.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *