JOIN Telegram
Wednesday , 16 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC कोल्हापूर – १० वी पास उमेदवारांसाठी १०२ बिगर वैदयकीय पदभरती होणार ; नक्की अर्ज करा !

GMC Kolhapur Group-D Recruitment 2024

GMC Kolhapur Group-D Recruitment 2024 – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur invites Online applications in prescribed format from candidate residents of Maharashtra State from date 31/10/2024 to 20/11/2024 to fill up various Group-D (Class-4) posts on it’s establishment. There are total 102 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर येथे विविध गट-ड (वर्ग-४) पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून दि. ३१/१०/२०२४ ते दि. २०/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, कोल्हापूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०२ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची तारीख  दि. ३१/१०/२०२४ ते दि. २०/११/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण प्रवर्ग) (माजी सैनिक वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rcsmgmc.ac.in आणि https://kolhapur.gov.in/ येथे भेट दया.
  • पत्ता – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, शेंडापार्क, कोल्हापूर.

GMC Kolhapur Group-D Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 102 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (General class) & 45 years (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved Class) (ESM exempted)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.rcsmgmc.ac.in & https://kolhapur.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Date for application – 31/10/2024 to 20/11/2024 till 23.59 pm.
  • Address – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Shendapark, Kolhapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertise

जाहिरात

Post expires at 11:59pm on Wednesday November 20th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *