Table of Contents
Mahapareshan Manchar Apprenticeship 2024
Mahapareshan Manchar Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahapareshan Office, Manchar Division, Dist. Pune invites Online applications till last date 24/10/2024 & Offline applications on date 5/11/2024 from I.T.I. Electrician trade pass candidates for the year 2024-2025 for Engagement of Apprenticesat at Manchar Division, Dist.Pune. There are total 24 seats. The training location is Manchar, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय मंचर विभाग, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २४/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ५/११/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण कार्यालय मंचर विभाग, जि. पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २४ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | मंचर विभाग, जि. पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष. |
- पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E01212700050 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – दि. २४/१०/२०२४.
- उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या हजर राहावे.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अति उच्चदाब संचलन व सुव्यवस्था विभाग, मंचर यांचे कार्यालय, डी.एस.के. प्राईड, सर्व्हे क्रमांक १७०/७ बी, पुणे-नाशिक रस्ता, ग्रामीण आरोग्य केंद्राजवळ, पो. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१०५०३.
- ऑफलाईन अर्ज पडताळणीची तारीख – दि. ५/११/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Mahapareshan Manchar Apprenticeship 2024
- Place of training – Manchar, Dist. Pune
- Name of the post – I.T.I. Electrician Apprentice.
- No. of seats – 24 posts.
- Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
- Preference will be given to Pune resident candidates.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E01212700050. (For more information Refer PDF/Visit website)
- Mode of application – Online & Offline – In Person.
- Last date for online application – 24/10/2024.
- Candidates will have to attend prescribed educational qualification certificates verification at given address according to instructions.
- Venue – Executive Engineer, Mahatransco Office, Manchar, DSK Pride, Survey No. 170/7B, Pune-Nashik Road, Near Rural Health Centre, Post Manchar, Tal. Ambegaon, Dist. Pune – 410503.
- Date for document verification – 5/11/2024 at 11.00 am.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.
For More details See the below Advertisement