JOIN Telegram
Tuesday , 19 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

TAMP मुंबई – किमान १० वी पास/इतरांसाठी रु. २, ०८, ७००/- पर्यंत वेतनावर ५ पदभरती सुरु ; अर्ज करा !

TAMP Mumbai Recruitment 2024

TAMP Mumbai Recruitment 2024 – Tariff Authority For Major Ports, Mumbai invites Offline applications in prescribed format from Central/State Governments/Universities/Recognized Research Institutes/Public Sector Undertakings/Statutory/Autonomous organizations/Major Ports Authority/Courts/ Tribunals/ Higher Judicial Service working employees till last date 11/12/2024 for the posts of Deputy Director (Cost), Assistant Director (IT), Stenographer Gr. ‘C’ & Stenographer Grade ‘D’ in Tariff Authority for Major Ports. There are 5 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महापत्तन प्रशुल्क प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे केंद्र/राज्य सरकार/विदयापीठे/मान्यताप्राप्त संशोधन संस्था/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/निमशासकीय वैधानिक/स्वायत्त संस्था/प्रमुख बंदरे प्राधिकरण/न्यायालये/न्यायाधिकरण/उच्च न्यायिक सेवा येथे कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून उपसंचालक (कॉस्ट), सहाय्यक संचालक (माहिती तंत्रज्ञान), लघुलिपीक श्रेणी ‘क’ आणि लघुलिपीक श्रेणी ‘ड’ पदभरतीसाठी दि. ११/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापत्तन प्रशुल्क प्राधिकरण, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) उपसंचालक (कॉस्ट) २) सहाय्यक संचालक (माहिती तंत्रज्ञान) ३) लघुलिपीक श्रेणी ‘क’ ४) लघुलिपीक श्रेणी ‘ड’
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई   
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१२/२०२४. 
  • वयोमर्यादा – ६४ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://tariffauthority.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, महापत्तन प्रशुल्क प्राधिकरण, बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, ४ था  मजला, भांडार भवन, माझगाव, मुंबई – ४०००१०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://tariffauthority.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

TAMP Mumbai Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 5 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 64 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://tariffauthority.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Administrative Officer, Tariff Authority For Major Ports, Ministry Of Ports, Shipping & Waterways, Government Of India, 4th Floor, Bhandar Bhavan, Mazgaon, Mumbai 400010.
  • Last date for application – 11/12/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://tariffauthority.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Wednesday December 11th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *