JOIN Telegram
Friday , 24 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एसएचके केमटेक, जि. धाराशिव प्लांट – १०/१२ वी पास/ITI/इतर ; १२० पदांसाठी अर्ज करा !

SHK Chemtech Recruitment 2025

SHK Chemtech Recruitment 2025 – SHK Chemtech Industries LLP invites Online/Offline applications till last date 30/01/2025 to fill up various Administrative & Technical Staff posts for their plant at Omerga, Dist. Dharashiv. There are total 120 vacancies. The job location is Omerga, Dist. Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

एसएचके केमटेक इंडस्ट्रीज एलएलपी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या उमरगा, जि. धाराशिव प्लांट येथे विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदभरतीसाठी दि. ३०/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एसएचके केमटेक इंडस्ट्रीज एलएलपी, जि. धाराशिव भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १२० जागा 
नोकरीचे ठिकाण उमरगा, जि. धाराशिव.   
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/०१/२०२५. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – office@shkchemtech.co.in किंवा store@shkchemtech.co.in.
  • अर्जाचा पत्ता – एसएचके केमटेक इंडस्ट्रीज एलएलपी, ३ रा मजला, वर्धमान चेंबर्स, रिलायन्स ट्रेंडसमागे, औसा रोड, लातूर – ४१३५१२.

SHK Chemtech Recruitment 2025

  • Recruitment place – Omerga, Dist. Dharashiv.
  • Posts’ name – (See table/advertise) – 
  • Total vacancies – 120 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application office@shkchemtech.co.in or store@shkchemtech.co.in.
  • Address for application – SHK Chemtech Industries LLP, III Floor, Vardhman Chambers, Behind Reliance Trends, Ausa Road, Latur – 413512.
  • Last date for application – 30/01/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *