वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड – १३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SCRSUCBL Recruitment 2026 

SCRSUCBL Recruitment 2026 – Shri Chhatrapati Rajarshi Shahu Urban Co-op Bank Ltd., Beed invites Online & Offline applications in prescribed format till last date 25/4/2026 to fill up posts of Assistant General Manager, Assistant Branch Manager, Branch Development Officer & Branch Manager. There are total 13 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक  सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, शाखा विकास अधिकारी आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २५/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, बीड भरती २०२६

या पदांसाठी भरती१) सहाय्यक  सरव्यवस्थापक २) शाखा व्यवस्थापक ३) शाखा विकास अधिकारी ४) सहाय्यक शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या१३ जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी                                 
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन – प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २५/४/२०२६. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://shahu.bank.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://shahu.bank.in.
  • अर्जदारांनी ऑनलाईन अर्जाची १ प्रत आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे आणून दयावी.
  • अर्जाचा पत्ता – श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, जनाधार भवन, जालना रोड, बीड – ४३११२२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://shahu.bank.in येथे वेळोवेळी भेट दया.

SCRSUCBL Recruitment 2026

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Assistant General Manager 2) Assistant Branch Manager 3) Branch Development Officer 4) Branch Manager.
  • Total vacancies – 13 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://shahu.bank.in.
  • Mode of application – Online & Offline – In Person.
  • Application link – https://shahu.bank.in.
  • Candidates should submit hard copy of online application form along with Experienced certificates bank’s given address or branch of bank.
  • Address for application – Shri Chhatrapati Rajarshi Shahu Urban Co-op Bank Ltd., Janadhar Bhavan, Jalna Road, Beed, Pin-431 122.
  • Last date for application – 25/4/2026.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://shahu.bank.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

RBI अंतर्गत रु. ९१,३०९/- पर्यंत वेतनावर ११ पदभरती सुरु ; आजच अर्ज करा !

RBI JE CE Recruitment 2026 - The Reserve Bank of India invites Online applications from date 16/4/2026 to 6/4/2026 for....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *