JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अहमदनगर छावणी परिषद कार्यालय, अहमदनगर येथे BE/ME (Computer)/BCA/BCS/MCM/MCA/MCS शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर पदावर नोकरीची संधी

ACB Ahmednagar CP Job 2024

ACB Ahmednagar CP Job 2024 – Chief Executive Officer, Ahmednagar Cantonment Board, Ahmednagar has arranged interview on date 10/07/2024 to fill up post of Computer Programmer in it’s Office. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर छावणी परिषद, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कॉम्प्युटर प्रोग्रॅमर पदभरतीसाठी दि. १०/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अहमदनगर छावणी परिषद, अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती कॉम्प्युटर प्रोग्रॅमर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण अहमदनगर                                   
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १०/०७/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण अहमदनगर छावणी परिषद, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर – ४१४००२.
  • वयोमर्यादा – २१ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

 ACB Ahmednagar CP Job 2024

  • Recruitment place – Ahmednagar.
  • Posts’ name – Computer Programmer.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – 21 to 35 years. (See advertise)
  • Payment – Rs. 30,000/- pm. (See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 10/07/2024 at 12.00 pm.
  • Venue – Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Ahmednagar – 414002.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Wednesday July 10th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *