Table of Contents
NUHM NTEP NWCMC Recruitment 2026
NUHM NTEP NWCMC Recruitment 2026 – General Administration Department, Nanded Waghala Municipal Corporation, Nanded invites Offline applications in prescribed format till last date 30/4/2026 for Public Health Manager, City Quality Assurance Co-ordinator & various Paramedical posts and invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/4/2026 various Medical posts under NUHM & NTEP. There are total 19 vacancies. The job location is Nanded Waghala. The Official website & PDF/Advertise is given below.
सामान्य प्रशासन विभाग, नांदेड वाघाळा महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत येथे सार्वजिनक आरोग्य व्यवस्थापक, शहर गुणवत्ता अभिवाचन समन्वयक, विविध निमवैद्यकीय पदभरतीसाठीदि. ३०/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैद्यकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नांदेड वाघाळा महानगरपालिका NUHM NTEP भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() ![]() ![]() ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १९ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नांदेड वाघाळा. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – समक्ष. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख |
|
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहाआणि https://www.nwcmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – प्रशिक्षण सभागृह, मनपा दवाखाना, जंगमवाडी, लायन्स क्लब डोळ्यांच्या दवाखान्यामागे, जंगमवाडी, नांदेड – ४३१६०२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – ३०/४/२०२६ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.००. (केवळ वैद्यकीय पदभरतीसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – आयुक्त यांचे दालन, कक्ष क्रमांक ३०१, तिसरा माळा, मुख्य कार्यालय, नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड – ४३१६०२.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nwcmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM NTEP NWCMC Recruitment 2026
- Place of Recruitment – Nanded Waghala.
- Name of the Posts –
- 1) Medical Superintendent
- 2) Medical Officer – i) Full Time ii) Part Time
- 3) Physician
- 4) Anaesthetist
- 5) Staff Nurse
- 6) Pharmacist – i) NUHM ii) NTCEP
- 7) Public Health Manager
- 8) City Quality Assurance Co-ordinator
- 9) Medical Officer (MO-RMTCP)
- Total vacancies – 19 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –




- Educational Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website –https://www.nwcmc.gov.in/.
- Mode of application – Offline – In Person.
- Address for application – Training Hall, MNC Clinic, Jangamwadi, Behind Lion’s Club Eye Clinic, Jangamwadi, Nanded – 431602.
- Last date for application – (Ref. PDF/Visit website) –
- All Medical posts – 30/4/2026 from 10.30 am to 5.00 pm. (On the day of interview)
- Public Health Manager, City Quality Assurance Co-ordinator, All Para-Medical posts – 30/4/2026 from 10.30 am to 5.00 pm.
- Interview date & time – 30/4/2026 from 10.30 am to 5.00 pm. (Only Medical Posts)
- Venue – Commissioner’s Chamber, Room No. 31, 3rd Floor, Head Office, Nanded Waghala Municipal Corporation, Nanded.
- For updates about said recruitment visit website – https://www.nwcmc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
NUHM नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड अंतर्गत विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदांच्या एकूण २८ भरतीं जाहीर
NUHM NWCMC Job Recruitment 2023
NUHM NWCMC Job Recruitment 2023 – General Administration Department, Nanded Waghala Municipal Corporation, Nanded invites Offline applications in prescribed format till last date 26/9/2023 for various Paramedical posts and invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 25/9/2023 various Medical posts under NUHM. There are 28 vacancies. The job location is Nanded Waghala. The Official website & PDF/Advertise is given below.
सामान्य प्रशासन विभाग, नांदेड वाघाळा महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध परावैद्यकीय पदभरतीसाठीदि. २६/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैद्यकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नांदेड वाघाळा महानगरपालिका भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) स्त्रीरोगतज्ज्ञ – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
- २) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD)
- ३) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
- ४) साथरोगतज्ज्ञ
- ६) दंतशल्यचिकित्सक
- ५) परिचारिका ANM
- ६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- ७) मिश्रक
- ८) क्षकिरण तंत्रज्ञ
- ९) OT सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या २८ जागा नोकरीचे ठिकाण नांदेड वाघाळा. अर्ज पद्धती समक्ष. अर्जाची शेवटची तारीख
- वैद्यकीय पदभरती – दि. २५/९/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
- परावैद्यकीय पदभरती – दि. २६/९/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. ७५,०००/- दरमहा –
- स्त्रीरोगतज्ज्ञ – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (MD)
- रु.३५,०००/- दरमहा –
- साथरोगतज्ज्ञ
- रु. ३०,०००/- दरमहा –
- वैद्यकीय अधिकारी – अर्धवेळ
- रु. १८,०००/- दरमहा –
- परिचारिका ANM
- रु. १७०००/- दरमहा –
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- मिश्रक
- क्षकिरण तंत्रज्ञ
- OT सहाय्यक
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहाआणि https://www.nwcmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिगजी स्टेडियम परिसर, नांदेड.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/९/२०२३ दुपारी ३.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (केवळ वैद्यकीय पदभरतीसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिगजी स्टेडियम परिसर, नांदेड.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nwcmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM NWCMC Job Recruitment 2023
- Place of Recruitment – Nanded Waghala.
- Name of the Posts –
- 1) Gynaecologist (Specialist Medical Officer)
- 2) Microbiologist (MD)
- 3) Medical Officer – Part Time
- 4) Epidemiologist
- 5) Nurse – ANM
- 6) Lab Technician
- 7) Mixer
- 8) X-Ray Technician
- 9) OT Assistant
- Total vacancies – 28 posts.
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- All Medical Posts – 70 years
- All Para-Medical Posts – 65 years
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 75,000/- pm –
- Gynaecologist (Specialist Medical Officer)
- Microbiologist (MD)
- Rs. 35,000/- pm –
- Epidemiologist
- Rs. 30,000/- pm
- Medical Officer – Part Time
- Rs. 18,000/- pm
- Nurse – ANM
- Rs. 17,000/- pm
- Lab Technician
- Mixer
- X-Ray Technician
- OT Assistant
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website –https://www.nwcmc.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Address for application – Shankarrao Chavan Theatre, Shri Guru Govindsinghjee Stedium Campus, Nanded.
- Last date for application – (Ref. PDF/Visit website) –
- All Medical posts – 25/9/2023 from 10.00 am to 2.00 pm.
- All Para-Medical posts – 26/9/2023 from 10.00 am to 2.00 pm.
- Interview date & time – 25/9/2023 3.00 am to 4.00 pm. (Only Medical Posts)
- Venue – Shankarrao Chavan Theatre, Shri Guru Govindsinghjee Stedium Campus, Nanded.
- For updates about said recruitment visit website – https://www.nwcmc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati

