वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सर्वोपचार रुग्णालय, धुळे – ४१ विविध वैदयकीय सहाय्यक प्राध्यापक पदभरती सुरु ; अर्ज करा !

GMC Dhule AP Recruitment 2026

GMC Dhule AP Recruitment 2026 – Shri. Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 8/5/2026 & has arranged interview on date 13/5/2026 for the posts of Assistant Professor in various disciplines. There are total 41 vacancies. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ८/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/५/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे भरती २०२६

या पदांसाठी भरतीवैदयकीय सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४१ जागा 
नोकरीचे ठिकाणधुळे.
अर्ज पद्धतीऑफलाईन – प्रत्यक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ८/५/२०२६ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २५०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.sbhgmc.org येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/५/२०२६ सकाळी ११.० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेब हिरे वैदयकीय महाविदयालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.

GMC Dhule AP Recruitment 2026

  • Recruitment place – Dhule
  • Posts’ name – Assistant Professor
  • Total vacancies – 41 posts.
  • Payment – Rs. 1,10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 250/-. (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – www.sbhgmc.org.
  • Mode of applications – Offline – In Person.
  • Last date for application – 8/5/2026 10.00 am to 5.00 pm. (Except government holidays) 
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.
  • Candidates should present original Certificates & their self attested copies at the time of interview.
  • Interview date & time – 13/5/2026 at 11.00 am.
  • Venue – Office Of Dean, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

DBIMR जि. लातूर – शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DBIMR Latur Recruitment 2026 - D. B. Institute of Management and Research, Dist. Latur invites Online/Offline applications.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *