JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आराध्या को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नागपूर येथे ‘या’ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ACCSL Nagpur Recruitment 2024

ACCSL Nagpur Recruitment 2024 – Aradhya Credit Co-operative Society Limited, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date 22/10/2024 to fill up posts of Manager, Accountant, Senior & Junior Officer and Peon. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

आराध्या को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नागपूर शाखा येथे व्यवस्थापक, लेखापाल, वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी आणि शिपाई पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २२/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आराध्या को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) व्यवस्थापक २) लेखापाल ३) वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी ४) शिपाई
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर. 
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  ऑफलाईन – मुलाखतीचे दिवशी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – aaradhyahr9@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/१०/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – आराध्या को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ४३०, आझमशाह लेआउट, आनंदनगर, नागपूर – ४००००९.

ACCSL Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • E-Mail ID – aaradhyahr9@gmail.com.
  • Interview date & time – 22/10/2024 reporting time – 10.00 am.
  • Venue – Aradhya Credit Co-operative Society Limited, 430, Azamshah Layout, Anand Nagar, Nagpur – 400009.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *